Home > महाराष्ट्र राज्य > आपल्या लोकांची काळजी घ्या; देवाचे दार लावले असले तरी देव दार लाऊन तुमचाच विचार करत आहे.

आपल्या लोकांची काळजी घ्या; देवाचे दार लावले असले तरी देव दार लाऊन तुमचाच विचार करत आहे.

आपल्या लोकांची काळजी घ्या; देवाचे दार लावले असले तरी देव दार लाऊन तुमचाच विचार करत आहे.
X

म-मराठी न्यूज नेटवर्क

प्रतिनिधी/देवेंद्र भोंडे

कोरोणा कोरोणा करत बसणेपेक्षा असे करून बघा तुम्ही,

आपणच आपले तोंडावर हात फिरवून आपणच आपल्याला नमस्कार करा.

आयुष्यात आपले काही चुकले असल्यास आपल्या घरातील लोकांची माफी मागा रोज आपली बायको आई बहीण याच कामे करतात.

आपली आवड निवड पाहतात.एक दिवस हे सगळं करून पहा..

आपणास येईल तसा चहा-जेवण जेवढ जमेल तेवढ करून आपल्या घरातील सर्वांना देऊन बघा..

तुम्हाला सुध्दा शिकल्या सारखं होईल.

आपल्या लोकांची आनंदी चेहरे आपल्या मोबाईल मध्ये काढा तोच डीपी ठेवा आपण आपले लोकांना काही अडचणी आहेत का विचारा जमलेतर मदत करा.

आपण सगळे कोरोणातून बाहेर पडणार आहोत सरकार आपली काळजी करतयं मग आपण फक्त आपल्या लोकांची काळजी घ्यायची देवाचे दार लावले असलेतरी देव दार लाऊन तुमचा विचार करतयं.

लेखक

"मेघा ओतारी (पिंपरी चिंचवड, पुणे)"

Updated : 15 Aug 2020 1:18 PM GMT
Next Story
Share it
Top