Home > विदर्भ > आदिवासी गोवारी जमातीचे धरणे आंदोलन नेतृत्व करतांना, मा.पालकमंत्री यशोमती ठाकूर....

आदिवासी गोवारी जमातीचे धरणे आंदोलन नेतृत्व करतांना, मा.पालकमंत्री यशोमती ठाकूर....

आदिवासी गोवारी जमातीचे धरणे आंदोलन नेतृत्व करतांना, मा.पालकमंत्री यशोमती ठाकूर....
X

"आदिवासी गोंड गोवारी समाजाला त्वरित व्हेलेडिटी सर्टिफिकेट मिळण्यात यावे.."

म मराठी न्यूज नेटवर्क

(अमरावती जिल्हा प्रतिनिधी,देवेंद्र भोंडे)

अमरावती :- अमरावती विभागातील विद्यार्थ्यांच्या व सेवेच्या प्रलंबित असलेल्या आदिवासी गोंड गोवारी जात वैधता प्रमाणपत्र (व्हॅलिडिटी) अर्ज प्रलंबित आहे व …शिकत असलेल्या व पुढील उच्च शिक्षणासाठी व्हॅलिडिटी आवश्यक आहे.

या पासून विद्यार्थी वंचित राहू नये, व लवकरात लवकर व्हॅलिडिटी मिळावी तसेच शासकीय सेवेत कार्यरत अधिकारी कर्मचारी यांची सुद्धा १ ते दीड वर्षा पासून प्रकरणे प्रलंबित आहे.

ते अदयाप पर्यंत मिळाल्या नाही. हे सुद्धा सांगितले व व्हॅलिडिटी मिळाल्या नाही तर गोवारी जमाती चे नुकसान होईल. त्यामुळे त्वरित व्हॅलिडिटी मिळावी.

Updated : 26 Oct 2020 11:45 AM GMT
Next Story
Share it
Top