Home > विदर्भ > आटो चालक संघटनेनी दिला आंदोलनाचा इशारा

आटो चालक संघटनेनी दिला आंदोलनाचा इशारा

आटो चालक संघटनेनी दिला आंदोलनाचा इशारा
X

चिमूर / प्रतिनिधी

कोविड १९ च्या पाश्र्वभूमीवर चिमूर तालुक्यातील ऑटो चालका ना दरमहा रु. ५०००/- आर्थिक सहाय्य देण्यासाठी तसेच ऑटो चालकांच्या घरगुती विजेची बिले माफ करण्याबाबत आज ०८/ ०९/२० रोज मंगळवार ला निवेदन देण्यात आली सपुर्ण देशात कोवीड १९ या आजारामुळे दिनाक २४ मार्च पासून आटो चालकाच्या कुटुंबिया वर १५/०९/२०२० पर्यंत पूर्ण लाकडाऊन असल्याने ऑटो चालविण्याचा व्यवसायावर गदा आलेली आहे त्यामुळे सर्व ऑटो चालकांची आर्थिक परिस्थिती हलाखीची होवुन आमच्यावर आमच्या कुटूंबियांना उपासमारीची पाळी आलेली आहे आमची परिस्थिती म्हणजे हातावर कमविणे आणि पानावर पोट भरणे अशी असल्याने त्यामुळे आमच्या समोर उदरनिर्वाहाचा सर्वात मोठा प्रश्न उभा ठाकला असून ज्यात विद्युत वितरण कंपनीने मागील तिन महिण्याचे बिल वाटप केलेली आहे विधुत देयके कशी भरायची व आपल्या कुटूंबियांचे पालन पोषण कसे करायचे असा प्रश्न आमच्यासमोर उभा ठाकला आहे कोरोना परिस्थिती पूर्ववत होई पर्यन्त वीज बिल माफ़ करण्यात यावे या करिता आटो संघटने तर्फे आमची नम विनंती आहे की, महाराष्ट्रात दिल्ली सरकारने ऑटो चालकांना जाहीर केलेले धोरन म्हणजेच दरमहा ५०००/- रुपये आर्थिक सहाय्य हेच धोरण महाराष्ट्रात लावून आम्हा सर्व ऑटो चालकाना दरमाह ५०००/- आर्थिक सहाय्य देन्यात यावे. तसेच आमची घरगुती विजेची बिले माफ करण्यात यावी. या अगोदर महाराष्ट्र शासणाला वारंवार निवेदने देऊन सुद्धा शासनाने याकडे हेतु पुरस्पर दुर्लक्ष केलेले आहे तरी आज दि ८/०९/२०२७ ला पुन्हा निवेदन सादर करीत आहे तरी शासनाने आमच्या मागण्या दि. १५/०१/२०२० पवत पूर्ण नं केल्यास चिमूर तालुका ऑटो टैक्सी चालक मालक संघटने तर्फे जन आंदोलन करण्यात येईल.

Updated : 8 Sep 2020 7:59 PM GMT
Next Story
Share it
Top