Home > विदर्भ > आजनसरा येथील संत भोजाजी महाराज देवस्थान चालू झाल्याने जनतेत आनंदी वातावरण.. 

आजनसरा येथील संत भोजाजी महाराज देवस्थान चालू झाल्याने जनतेत आनंदी वातावरण.. 

आजनसरा येथील संत भोजाजी महाराज देवस्थान चालू झाल्याने जनतेत आनंदी वातावरण.. 
X

आजनसरा येथील संत भोजाजी महाराज देवस्थान चालू झाल्याने जनतेत आनंदी वातावरण..

प्रतिनिधी/गोपाल नासरे..

वर्धा/ हिंगणघाट : तालुक्यातील आजणसरा येथील संत भोजाजी महाराज देवस्थान महाराष्ट्रात प्रसिद्ध देवस्थान, मात्र कोरोणामुळे जवळ पास सात ते आठ महिने बंद असल्याने जनतेत नाराजीचा सुर होता.

परंतु संपुर्ण देशात कोरोणा असा महा भयंकर रोग पसरल्याने केंद्र सरकारने व महाराष्ट्र राज्य सरकारने संपुर्ण देशातील देवस्थान बंद करण्यात आले होते आता मात्र सरकारने काही नियम पाळुन देवस्थान खुले करण्यात आले आहे. आजनसरा हे देवस्थान जगात पुरणपोळीसाठी प्रसिद्ध आहे देवस्थान खुले झाल्याने जनतेत आनंदी वातावरण दिसत आहे...

Updated : 24 Nov 2020 4:35 AM GMT
Next Story
Share it
Top