Home > Crime news > अारोपी ला अहमदनगर जिल्हातून केले गिरफ्तार।ग्रामीण सायबर पोलिसला मिळाळे यश

अारोपी ला अहमदनगर जिल्हातून केले गिरफ्तार।ग्रामीण सायबर पोलिसला मिळाळे यश

अारोपी ला अहमदनगर जिल्हातून केले गिरफ्तार।ग्रामीण सायबर पोलिसला मिळाळे यश
X

अारोपी ला अहमदनगर जिल्हातून केले गिरफ्तार।ग्रामीण सायबर पोलिसला मिळाळे यश

उषा पानसरे असदपूर ।

जिल्हा प्रतिनीधी दि.१५ ११ २० २० प्रेस नोट पोलिस अधिक्षक कार्यालय अमरावती ग्रामीण दि.१२.११.२०.२० एका १७ वर्षीय अल्पवयीन मूलीला इंस्टाॅग्रामवर अल्श्रील व्हीडीओ टाकून त्यावर तिचा फोटो ठेवून नंतर तो व्हीडीओ डिलीट करण्याकरिता तिचा छळ केल्या प्रकरणी पोलीस स्टेशन सायबर अमरावती ग्रामीण दि.११.९.२०.२० रोजी गून्हा कलम ३५४ अ.५००,५०१ भादंवी सहकलम १२.१६ पोक्सो अॅक्ट ६७. ए.६६ सी माहीती तंञज्ञान अधीनियमान्वये दाखल करण्यात अाला होता सदर गून्हयाचा तपास पोलिस अधिक्षक डाॅ श्री हरी बालाजी एन अपर पोलिस अधिक्षक श्री शाम घूगे यांचे मार्गदर्शनाखाली पो.स्टे.सायबर अमरावती ग्रामीणचे पोलीस निरीक्षक विलास कूलकर्णी पो. उपनिरीक्षक विरेद्र चोबे .वसंत कूरई सपोउनी प्रमोद खूजे पोहवा संतोष कवीटकर.ना.पो.काॅं.सचीन मिश्रा पो .काॅं सिध्दार्थ ईंगळे पो काॅं सागर धापड विकास अंजीकर सरीता चौधरी यांनी तांञिक पध्दतीनै तपास करूण सदर इंस्टाग्राम अकाउंट तयार करणारा व त्यावर अल्पवयीन मूलीला पार्न व्हीडीओ पाठवीणारा अारोपी पार्थ अनिल लोखंडे वय १८ वर्ष रा बेलापूर ता.श्रीरामपूर जिल्हा अहमदनगर याला अटक करून जिल्हा व सञ न्यायधीश यांचे कडे हजर केले असता अारोपीला दि.२०,११,२०.२० पर्यत न्यायालायीन कस्टंडी देण्यात अाली अाहे'

Updated : 15 Nov 2020 12:49 PM GMT
Next Story
Share it
Top