Home > महाराष्ट्र राज्य > अल्लिटोला व पिपरझोरा गावांनी दारुबंदी कायम ठेवा. मागणी करणारा ठराव पारीत.

अल्लिटोला व पिपरझोरा गावांनी दारुबंदी कायम ठेवा. मागणी करणारा ठराव पारीत.

अल्लिटोला व पिपरझोरा गावांनी दारुबंदी कायम ठेवा. मागणी करणारा ठराव पारीत.
X

अल्लिटोला व पिपरझोरा गावांनी दारुबंदी कायम ठेवा. मागणी करणारा ठराव पारीत.

म-मराठी न्यूज नेटवर्क

दिवाकर भोयर, धानोरा प्रतिनिधी 9421660523

गडचिरोली/कोरचि :- जिल्ह्यात सध्या दारूबंदी उठविण्याचे प्रयत्न सुरू असतांना दारूबंदी कायम टिकविण्यासाठी गावकरी रिंगणात उतरले आहेत. कोरचि तालुक्यातिल गावा-गावात असेच बैठकींचे आयोजन करून दारूबंदी टिकविण्यासाठी चर्चा होताना दिसत आहेत. कोरची तालुक्यातील अल्लीटोला व पिपरझोरा येथे गाव संघटनेची बैठक पारपडलि .यावेळी दारुबंदी अधिक मजबूत करण्यासाठी ठराव घेण्यात आला. दारूबंदीच्या समर्थनात अनेक गावे उभी असून दारूबंदी कायम ठेवण्याची मागणी दिवसागणिक जोर धरत आहे.

Updated : 3 Nov 2020 3:04 AM GMT
Next Story
Share it
Top