Latest News
Home > महाराष्ट्र राज्य > अल्पसंख्याक शिष्यवृत्ती योजनांच्या ऑनलाईन अर्ज करण्याची मुदत ३० नोव्हेंबर पर्यंत वाढली!

अल्पसंख्याक शिष्यवृत्ती योजनांच्या ऑनलाईन अर्ज करण्याची मुदत ३० नोव्हेंबर पर्यंत वाढली!

अल्पसंख्याक शिष्यवृत्ती योजनांच्या ऑनलाईन अर्ज करण्याची मुदत ३० नोव्हेंबर पर्यंत वाढली!
X

म-मराठी न्यूज़ नेटवर्क

  1. औरंगाबाद : अल्पसंख्याक व्यवहार मंत्रालय, भारत सरकार अंतर्गत अल्पसंख्याक विद्यार्थ्यांसाठी प्री-मॅट्रिक, पोस्ट-मॅट्रिक आणि मेरिट-कम-मेन्स शिष्यवृत्ती योजनांसाठी ऑनलाईन, नवीन व नूतनीकरण अर्जांची अंतिम मुदत 31 ऑक्टोबर 2020 पर्यंत होती ते वाढविण्यात आली आहे हॅप्पी टू हेल्प फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष शेख अब्दुल रहीम सर यांनी भारत सरकारच्या अल्पसंख्यांक व्यवहार मंत्रालयाचे कॅबिनेट मंत्री मुख्तार अब्बास नक्वी साहेब आणि अल्पसंख्यांक सचिव प्रमोद कुमार दास यांच्याकडे ही तारीख वाढविण्याची मागणी केली होती आणि जवळपास सलग दोन महिन्यांपासून ते प्रयत्न करत होते. हॅप्पी टू हेल्प फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष शेख अब्दुल रहीम सर यांनी आमच्या वार्ताहरांशी बोलताना सांगितले की ते कोरोना साथीच्या आजारामुळे अर्ज भरण्याची तारीख वाढवण्यासाठी सलग दोन महिने प्रयत्न करत होते यासंदर्भात भारत सरकार आणि महाराष्ट्र मंत्रालयाकडे सतत संपर्कात होते. आता लढा उत्पन्न दाखलाची कमी किंवा अट रद्द करण्याचा प्रयत्न करत आहे. इन्शाअल्लाह, आम्ही यात यशस्वी होण्याची अल्लाह कळे प्राथना करतो...शेख शेख अब्दुल रहीम सर म्हणाले की प्रत्येक अल्पसंख्याक समाजातील प्रत्येक विद्यार्थ्याला त्याचा फायदा होईल याची काळजी घेण्यासाठी महाराष्ट्र राज्यातील संस्थांनीही लक्ष दिले पाहिजे आणि प्रयत्न केले पाहिजेत...

Updated : 30 Oct 2020 2:00 PM GMT
Next Story
Share it
Top