Home > महाराष्ट्र राज्य > अमित शहा यांच्या वाढदिवसानिमित्त महिलांना सांड्याचे वाटप 

अमित शहा यांच्या वाढदिवसानिमित्त महिलांना सांड्याचे वाटप 

अमित शहा यांच्या वाढदिवसानिमित्त महिलांना सांड्याचे वाटप 
X

अमित शहा यांच्या वाढदिवसानिमित्त महिलांना सांड्याचे वाटप

लातूर/प्रतिनिधी,सुजय लांडगे

लातूर :- केंद्रिय गृहमंत्री अमित शहा यांच्या वाढदिवसानिमित्त भारतीय जनता युवा मोर्चा लातूर शहर यांच्या वतीने शहरातील गंजगोलाई येथील अंबिका देवीच्या मंदिरात नवरात्र महोत्सवानिमीत्त आरती घेऊन झाल्या नंतरच्या एका कार्यक्रमात भाजपा जनता युवा मोर्च्याचे शहर जिल्हाध्यक्ष अजितसिंह पाटील कव्हेकर यांच्या हस्ते गरजू महिलांना सांड्यांचे वाटप करण्यात आले . भाजपा युवा मोर्च्याचे पदाधिकारी संतोष मदने यांच्या पुढाकारातून घेण्यात आलेल्या या कार्यक्रमाला अँड.गणेश गोजमगुंडे , अमोल गिते, सागर घोडके, उपाध्यक्ष वैभव डोंगरे, गजेंद्र बोकन , मंडळाध्यक्ष रवी लवटे , काकासाहेब चौगुले , विद्यार्थी आघाडी प्रमुख श्रीकांत भराडीया, युवती प्रमूख प्रा.पुनम पांचाळ, अजय भुमकर, करण हाके, महादेव पिटले, संतोष तिवारी, चैतन्य फिस्के, शैलेश बिराजदार, पृथ्वीराज कुरे पाटील, ऋषीकेष क्षीरसागर, अभिजित मदने , रामलिंग मदने, प्रसाद लोकरे, ओम शिंदे, राजेश पवार, कुलभुषण उदगीरकर यांच्यासह भारतीय जनता युवा मोर्चाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थिती होते .

Updated : 23 Oct 2020 2:35 PM GMT
Next Story
Share it
Top