"अनुसुचितील जमाती/आदिवासी समाजाचे गोटुल हे समाजीक,सांस्कृतिक, बौध्दिक शिक्षण देनारी पाटशाळा आहे"
X
"अनुसुचितील जमाती/आदिवासी समाजाचे गोटुल हे समाजीक,सांस्कृतिक, बौध्दिक शिक्षण देनारी पाटशाळा आहे"
म मराठी न्यूज नेटवर्क
चामोर्शी प्रतिनिधी/राहुल येनप्रेडीवार
मो.8888013008
चामोर्शी:- खा.अशोक नेते. फार पुर्वी पासुन गोटुल हे अनुसूचित जमाती/आदिवासी ना शिक्षण देउन त्याना सामाजिक, सांस्कृतिक व बौद्धिक सक्षम करन्याच काम करीत होते.आज गडचिरोली मुख्यालयात गोटुल करीता स्वतः ची जागा होईल बाधकाम करुन सर्व आदिवासी च्या संघटनेचे कार्य तिथे पार पडेल अशी व्यवस्था करण्यात येईल अस मत खा.अशोकजी नेते साहेब यानी व्यक्त केले
गडचिरोली जिल्हा गोटुल समीती.आँल ईंडीया आदिवासी ऐम्प्लाईज फेडरेशन गडचिरोली. आदिवासी विध्यार्थी संघ,गडचिरोली. आदिवासी महिला जिल्हा संघटन,गडचिरोली यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजीत आदिवासी देवतांची महापुजा,ध्वजारोहण व चर्चा, संवाद, कार्यक्रमात खा.अशोक नेते उदघाटक म्हणून संम्भोदन करत होते.अध्यक्ष म्हणून आम.डॉ. देवरावजी होळी होते
यावेळी आम.डॉ. देवरावजी होळी,नंदुभाउ नरोटे.अध्यक्ष गोटुल समीती गडचिरोली. श्री प्रकाश गेडाम. प्रदेश सरचिटणीस, भाजपा अनुसूचित जमाती मोर्चा, महाराष्ट्र. तथा जिल्हा कोषाध्यक्ष, गोटुल समीती, गडचिरोली. मोहन पुराम सरचिटणीस गोटुल समीती, गडचिरोली.आँल ईंडीया ऐम्प्लाईज फेडरेशन गडचिरोली च्या वतीने शालीकरावजी उसेंडी.कार्यकारी अभियंता,PWD गडचिरोली. फरेन्द्रजी कुत्तीरकर,उप.मुकाअ जि.प.गडचिरोली सरचिटणीस अमरसींग गेडाम, माधवराव गावड डेप्टि ईंजीनीयर,यांने हि आपल मत व्यक्त केले.
धनीराम हिळामी,सरपंच येमली,रुषी हलामी चारभट्टि,शांताताई येरमे भुमकाल, रेशमाताई पुराम पोलीस पोटिल भटेगांव,मनीषाताई नंदुभाउ नरोटे,मुख्याध्यापक, संगीताताई उसेंडी, बंडुभाउ तिलगामे,वेलादि सर,राहुल कन्नाके ग्रामसेवक,आशीष रोहनकर,सदाराम कांटेगे,गीताताई कळते,दिलीप उसेंडी, अध्यक्ष आदिवासी विध्यार्थी संघ,गडचिरोली. श्री कोडापे साहेब, प्रकल्प कार्यालय,गडचिरोली. रोशनीताई मसराम, बंडुभाउ कोटनाके आफ्रोट संघटना,चंद्रपूर..