Home > विदर्भ > अखेर,ढाकोरी गावात आरो प्लांट मंजुर, वैभव कवरासे यांच्या प्रयत्नाला आले यश

अखेर,ढाकोरी गावात आरो प्लांट मंजुर, वैभव कवरासे यांच्या प्रयत्नाला आले यश

अखेर,ढाकोरी गावात आरो प्लांट मंजुर, वैभव कवरासे यांच्या प्रयत्नाला आले यश
X

अखेर,ढाकोरी गावात आरो प्लांट मंजुर, वैभव कवरासे यांच्या प्रयत्नाला आले यश

वणी/प्रतिनिधी:- स्नेहल अ.चौधरी

यवतमाळ/वणी :- ढाकोरी (बोरी) येथिल नागरिकांना फिल्टर युक्त शुद्ध पिण्याचे पाणी मिळावे यासाठी येथील युवा नेते वैभव कवरासे जिल्हा सचिव भाजपा युवा मोर्चा यांनी एसिसि कंपनी सह, संबंधित विविध कार्यालय तसेच स्थानिक आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांच्या कडे आरो प्लांट मंजुर करण्यासाठी दोन वर्षांपासून सतत पाठपुरावा करून अखेर आरो प्लांट मंजुर करुन घेतल्याने अखेर त्यांच्या प्रयत्नांना यश आले आहे.

तालुक्यातील ढाकोरी बोरी परिसरात खानीतील धुळीमुळे प्रदुषन व आरोग्या संबंधित समस्या निर्माण झाल्या आहेत.यामुळे ढाकोरी येथिल नागरिकांना फिल्टर युक्त शुद्ध पाणी मिळावे यासाठी येथील युवा सामाजिक कार्यकर्ते वैभव कवरासे भाजपा युवा मोर्चा यांनी एसीसी कंपनी सह संबंधित विविध कार्यालय तसेच स्थानिक आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांच्याकडे सतत दोन वर्षांपासून पाठपुरावा करून अखेर आरो प्लांट मंजुर करुन घेतल्याने अखेर त्यांच्या प्रयत्नांना यश आले आहे.आता लवकरच ढाकोरी वासीयांना फिल्टर युक्त शुद्ध पिण्याचे पाणी मिळणार आहे...

Updated : 23 Oct 2020 3:47 AM GMT
Next Story
Share it
Top