अंजनगाव च्या अधिकारीला राज्य मंञी बंच्चू कडू नीं चांगलेच झपाटले.
X
"अंजनगाव च्या अधिकारीला राज्य मंञी बंच्चू कडू नीं चांगलेच झपाटले."
(उषा पानसरे. महिला जिल्हा प्रतिनिधी,अमरावती)
अमरावती :- अंजनगाव सूर्जी-तहसिल कार्यालय च्या समोर पाच दिवसा पासून चालू प्रहार अंन्नत्याग अंदोलनचे समापन राज्य मंञी बंच्चूभावू कडूनी केले हया टाईम राज्यमंञी बंच्चूभावू कडूनी अधिकारीला चांगलेच अाडव्या हाताने घेतले त्यानी अाठ दिवसांचा अंदर रिपोर्ट मांगीतली अनशनकर्ताची कोनती समस्या जानून घेतली अंजनगाव सूर्जी तहसिल चे जवडाॅ खिराडा खोडगांव जवडाॅ मध्ये प्राथमिक स्वास्थ केंद्र लावर्ष 20 15 मे मंजूरी मिळालीहोती परंतू अाज पर्यत्य काम चालू झाले नाही या साठी 15 अंक्टूबरला अंन्नत्याग अंदोलन चालू केले अंदोलन चा पाच व्या दिवसी राज्यमंञी बंच्चू भावू कडू स्वःताह अंदोलन मंडप मध्ये पोहचले व अधिकारिला चांगलेच झपाटले व उपोशण कर्ताची सम्मस्या जानून व समजून घेण्यासाठी तहसिलदार गटविकास अधिकारी स्वास्थ अधिकारी या वेळी हजर होते व अाठ दिवसाच्यां अंदर त्याचा सम्मस्या पूर्ण करण्याचे अादेश दिले असे केले नाही तर सर्व अधिकारीवर कार्यवाहीकेली जाईल असे बंच्चूभावू नी म्हटले उपोशण मंडप मध्ये तहसिलदार विश्रनाथ घूगे अंजनगाव सूर्जीचे स्वास्थ्य अधिकारी सूधिर डोंगरे गटविकास अधिकारी सतीश खांनदे निर्माण विभाग ' ग्राम चे ग्रामविकास 'जिप निर्माण विभाग सर्व कर्मचारी उपस्थित होते अंजनगाव सूर्जी तहसिल चे जवडॅा खिराळा खोडगावचे नागरिक मोठ्या संख्यात प्रहारचे सर्व कार्यकर्त उपस्थित होते